शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

गत निवडणुकीत सर्वाधिक खर्च गोपीचंद पडळकरांचा, विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 16:50 IST

संजय पाटील यांनी किती केला होता खर्च..वाचा

सांगली : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या खर्चाचा हिशेबही सादर करावा लागतो. दुसरीकडे निवडणुकीपूर्वी प्रशासनाकडून विविध वस्तू, सेवांचे दरपत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार उमेदवाराने दिलेल्या खर्चाचा ताळमेळ घालून खर्च मंजूर केला जातो. २०१९ची सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तिरंगी झाली होती. यात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी सर्वाधिक खर्च केल्याची नोंद आहे.लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे विशाल पाटील व वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार चुरस दिसून आली. त्यामुळे प्रचारावरील खर्चाचा आलेखही वाढला. प्रशासनाकडे सादर झालेल्या अहवालानुसार पडळकर सर्वाधिक खर्च करणारे उमेदवार ठरले. दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील, तर तिसऱ्या क्रमांकावर संजय पाटील राहिले. यंदाची निवडणूकही तिरंगी होणार असल्याने सर्वाधिक खर्च कोण करणार, हासुद्धा चर्चेचा विषय आहे.

उमेदवारनिहाय निवडणूक खर्चउमेदवार  -  सभा / रॅली / बैठका - प्रचारसाहित्य - वाहने  - कार्यकर्ते -  इतर  -  एकूणगोपीचंद पडळकर - १४,४०,७७३ - ८८,९०० - २७,६५,६०० - २,५५,४२४ - १७,११, ५१३ - ६२,६२,२१०विशाल पाटील - १२,९३,२१५ - ११,४०,६७२ - १५,७८,८०० - ३,५३,९९६ - ८,७६,३१४ - ५२,४२,९९७संजय पाटील - १६,८९,०५६ - ९,५६,३५३ - ३,५५,७०० - ०  -  १७,२७,४९१ - ४७,२८,६००

प्रशासनाचे २०२४चे दरपत्रक असेयंत्रणा -दर रु. प्रतिदिनचित्रिकरण - २,५०० (४ तास)ड्रोन कॅमेरा - ४,००० (४ तास)स्पीकर - २,५०० (६ तास)प्रोजेक्टर, स्क्रिन - २,०००बेंजो - ७,०००छोटी स्क्रीन वाहने - ७,५००मोठी स्क्रीन वाहने - १०,५००ढोल-ताशा - १२,०००लेझीम पथक - १०,०००पथनाट्य - १०,०००

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकर