शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दिशा समितीच्या सभेतही गॅसटंचाई चर्चेच्या केंद्रस्थानी; सदाभाऊ खोत म्हणाले, आम्हीही ब्लॅकने सिलिंडर घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:51 IST

घरगुती गॅसची कोठेही टंचाई भासू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी

सांगली : सांगलीत शनिवारी झालेल्या दिशा (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण) समितीच्या सभेतही गॅसचा कथित तुटवडा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. आमदार सदाभाऊ खोत यांनीही आम्ही सिलिंडर ब्लॅकने घेतला, अशी माहिती दिली. यानिमित्ताने जिल्ह्यातील गॅस टंचाईचा विषय प्रशासनाने प्राधान्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. जिल्ह्यात सध्या गॅससाठी लोकांची धावाधाव सुरू असल्याने सभेतही हा विषय प्राधान्याने चर्चेला आला. खासदार पाटील म्हणाले, घरगुती गॅसची कोठेही टंचाई भासू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. जिल्ह्यात सिलिंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना प्रशासनाने कराव्यात.या चर्चेदरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी नागरिकांच्या धावपळीची माहिती दिली. ते म्हणाले, टंचाई नसली, तरी लोक धास्तावून सिलिंडरसाठी गर्दी करीत आहेत. आमच्या आश्रमशाळेतील सिलिंडर संपल्यावर तो मिळाला नाही, त्यामुळे आम्हाला काळ्या बाजारात खरेदी करावा लागला.

त्यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यात घरगुती गॅसची कोठेही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. सर्व गॅस कंपन्यांकडे पुरेसा साठा असून, शासकीय संस्था, शाळा, वसतिगृहांना प्राधान्याने दिला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas shortage dominates Sangli meeting; MLA admits buying black market cylinders.

Web Summary : Gas shortage concerns dominated Sangli's Disha committee meeting. MLA Khot admitted purchasing cylinders on the black market. Officials assured adequate gas supplies, prioritizing institutions. Panic buying fuels perceived scarcity.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली