शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: मिरजेत पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:48 IST

खाऊ देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण

मिरज : मिरजेतील पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६७ वर्षांच्या वृद्धाला गांधी चौक पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपी विजय ॲन्थोनी कांबळे (वय ६७) याला अटक करून ४८ तासांत गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आणि सहा दिवसांत, म्हणजेच ९ तारखेला, आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.२ तारखेला पाच वर्षांची अल्पवयीन बालिका घरापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या किराणा मालाच्या दुकानात खाऊ आणण्यासाठी एकटीच गेली होती. तेव्हा विजय ॲन्थोनी कांबळे याने तिला गल्लीतील रोडकडेला बोलावून गोड बोलून खाऊ देण्याच्या बहाण्याने मिठी मारून तिचे लैंगिक शोषण केले. ४ तारखेला याबाबतीत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर आणि त्यांचे पोलिस पथक यांनी आरोपी विजय ॲन्थोनी कांबळे याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले.गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर यांनी या अतिशय गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा शीघ्र गतीने तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे जमा केले. त्यांनी ४८ तासांत गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण केला. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे केवळ सहा दिवसांत म्हणजेच ९ तारखेला, आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीवर शीघ्र गतीने न्यायालयीन कारवाई होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Crime: Minor Girl Sexually Assaulted in Miraj, Accused Arrested

Web Summary : A 67-year-old man was arrested in Miraj for sexually assaulting a five-year-old girl. The accused lured her with sweets before the assault. Police swiftly investigated, filing charges within six days and ensuring the accused faces rapid prosecution.