शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

Sangli: रेठरे धरण येथे मित्रावर चाकूहल्ला, गंभीर जखमी 

By हणमंत पाटील | Published: March 29, 2024 3:45 PM

इस्लामपूर पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत

मानाजी धुमाळरेठरे धरण :  रेठरे धरण, ता. वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीन जवळ दोन मित्रांच्या भांडणातून, सनी बापूसो वाघमारे (वय 26) यांचेवर संशयित आधार संजय वाघमारे (वय 23) व त्याचा अल्पवयीन भाऊ या दोघांनी  चाकू हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सांगली येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू केले. त्याची प्रकृती गंभीर असून, इस्लामपूर पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. ही घटना काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. रेठरे धरण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 जवळ सनी बापूसो वाघमारे यांचे घर असून या शाळेजवळ सनी व त्याचा मित्र आधार ऊर्फ पांडू बोलत थांबले होते. त्यावेळी अचानक सनी आणि आधार यांच्यात वादावादी झाली. या वादावादीनंतर  संशयित आधार व त्याचा अल्पवयीन भाऊ या दोघांनी सनीच्या पोटावर चाकू हल्ला केला.  पोटातून रक्तस्त्राव झाला, घटनेनंतर संशयित तेथून निघून गेले. सनी वाघमारे यास त्याच्या घरच्यांनी उपचारासाठी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु पोटात शस्त्रक्रिया करावयास लागत असलेने, सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  इस्लामपूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची माहिती घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली. आज शुक्रवार रोजी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेने  रेठरे धरण येथे खळबळ उडाली असून, पोलिसांनी जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस