शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

गणपती संघाची मागणी फेटाळली

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय : ‘डीआरएटी’च्या आदेशालाही स्थगिती

भिलवडी : तुरची येथील तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना विक्रीप्रकरणी कर्जाच्या पंचवीस टक्के रक्कम अवसायकांनी आठ आठवड्यांत जमा करावी, या ऋणवसुली अपिलीय अधिकरणाच्या (डीआरएटी) आदेशाला पुढील सुनावणी होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत, डीआरएटीमध्ये कोणतेही न्यायालयीन कामकाज करण्यास मनाई करीत, वरिष्ठ वकील उपस्थित नसल्याचे कारण पुढे करून सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी गणपती जिल्हा संघाची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मंगळवारी तासगाव कारखाना विक्रीप्रकरणी झालेल्या सुनावणीची माहिती कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दिली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती गणपती जिल्हा संघाच्यावतीने अ‍ॅड. आशिष कुलकर्णी यांनी केली. अवसायकांनी पंचवीस टक्के रक्कम भरण्याच्या आदेशाला स्थगिती देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.अवसायकांच्यावतीने अ‍ॅड. उमेश माणकापुरे यांनी कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यापासूनची सर्व माहिती व घडामोडी न्यायालयासमोर मांडल्या. कारखान्याच्या मालमत्ता राज्य सहकारी बॅँकेच्या ताब्यात असून, भाडेकरारापोटी ‘उगार शुगर’कडून सहा कोटी व गणपती संघाकडून दहा कोटी अशी एकूण सोळा कोटी रक्कम बॅँकेकडे जमा करण्यात आली आहे.