शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- मणेराजुरीत शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको; कर्जमाफी, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:21 IST

गुहाघर -विजापूर हा राज्य मार्ग ठप्प, बैलगाडीसह शेतकरी रस्त्यावर 

दत्ता पाटीलतासगाव : दुष्काळ जाहीर करा, शेतीचे कर्ज माफी करा, अशा विविध मागण्यासाठी मणेराजूरी (ता . तासगांव ) बसस्थानक चौकात  शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. बैलगाडी बैलासह रस्त्यावर आणून शासनाचा निषेध व्यक्त केला. यामुळे गुहाघर -विजापूर हा राज्य मार्ग ठप्प झाला आहे. वाहनांच्या मोठया रांगा लागल्या आहेत. दुष्काळाच्या मागणीसाठी मणेराजुरी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. तालुका कृषी अधिकारी यांनी ५५% पेरणी झाल्याचा चुकीचा अहवाल शासनास दिला आहे. मात्र प्रत्यक्षात २० ते २५% सुध्दा पेरणी झालेली नाही. त्यामुळे पीक पैसेवारी  ५० पैसेच्या आत जाहीर कारावी.  टंचाई निवारण योजनेतून गावीतील सर्व तलाव, शेततळे भरुन द्यावीत. ओढे व नाले यांना पाणी सोडून शेतक-यांना दिलासा द्यावा. जनावरांसाठी त्वरीत चारा छावण्या चालु कराव्यात.शासनाने जाहिर केलेल्या प्रोत्साहन अनुदानाचे  पन्नास हजारांचे अनुदान तात्काळ द्यावे. शेतक-यांचे वीज बिल व पाणी पट्टी माफ करावी. रोजगार हमीची कामे  चालु करुन  हाताला काम द्यावे. बारमाही बागायती पिकांना पीक विमा मंजुर करावा. समाधानकारक पाऊस पडेपर्यंत म्हैशाळ, टेंभू, ताकारी, आरफळ या सिंचन योजना चालू ठेवाव्यात, यासह अन्य मागण्या मागण्यांसाठी मणेराजुरी ग्रामस्थांनी बस स्थानक चौकात राज्य महामार्गावर बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीdroughtदुष्काळhighwayमहामार्ग