शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

कृष्णा नदीपात्रातील लाखो मासे मृत, पाण्याचे नमुने तपासणीसाठी चिपळूण प्रयोगशाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:11 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमणापूर येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली

भिलवडी : रसायनमिश्रित पाण्यामुळे मंगळवारी पलूस तालुक्यातील नागठाणे ते भिलवडीदरम्यान कृष्णा नदीपात्रातील लाखो मासे मृत झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमणापूर येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठविले.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे, क्षेत्र अधिकारी डॉ. रोहिदास मातकर यांनी भेट दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून नागठाणे ते आमणापूर, धनगाव, औदुंबर, भिलवडी, चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रह्मनाळ, सांगलीनदीपात्रातील लाखो मासे तडफडून मेले.बुधवारी सकाळपासून नदीकाठी माशांची दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. एकाच दिवशी मासे कशामुळे मृत्युमुखी पडले, याचा छडा लावून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे केली.दरम्यान, नदीकाठच्या गावातील सर्व ग्रामपंचायतींनी नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण