शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

CoronaVirus :सांगली जिल्ह्यातील तेराजणांना कोरोनाचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 1:53 PM

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली. मणदुर येथील पाचजण, बुधगाव येथील दोघे, पलूस, पणुब्रे,खेड, माळेवाडी, भाळवणी आणि भिकवडी येथील बाधितांत समावेश आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील तेराजणांना कोरोनाचे निदानजिल्ह्यातील बाधितांची संख्या २१९

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली. मणदुर येथील पाचजण, बुधगाव येथील दोघे, पलूस, पणुब्रे,खेड, माळेवाडी, भाळवणी आणि भिकवडी येथील बाधितांत समावेश आहे.शनिवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार तेराजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक रूग्ण असलेल्या व हॉटस्पॉट बनलेल्या मणदूर येथील अजून ५ जण कोरोनाबाधित झाले आहेत. येथील रुग्ण संख्या आता ३६ झाली आहे.  याशिवाय शिराळा तालुक्यातील आणखी तीन गावात मुंबईहून आलेले कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामुळे शिराळा तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ६७ झाली आहे. 

खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील ६० वर्षीय वृध्दा, भिकवडी बुद्रुक येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. तर बुधगाव येथे मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोना झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१९ झाली असून १११ जण कोरोनमुक्त झाले आहेत तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली