शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

CoronaVirus : शेटफळेतील जेष्ठ नागरिकाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 10:43 AM

आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील दिगंबर कृष्णा खांडेकर (वय ६८)  यांनी गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. कोरोनाग्रस्त कुटूंब च्या घराशेजारी राहत आसल्याने त्यांनी भीती पोटी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. 

ठळक मुद्देशेटफळेतील जेष्ठ नागरिकाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्याकोरोनाग्रस्त कुटूंबाच्या शेजारीच राहत होते

करगणी (सांगली) : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील दिगंबर कृष्णा खांडेकर (वय ६८)  यांनी गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. कोरोनाग्रस्त कुटूंब च्या घराशेजारी राहत आसल्याने त्यांनी भीती पोटी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. शेटफळेतील एसटी चालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला होता. यातच त्याची दोन मुलेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शेटफळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय घरातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. दिगंबर खांडेकर याचे घर कोरोनाग्रस्त कुटूंबाच्या शेजारीच आहे.दोन दिवसांपूर्वी दिगंबर खांडेकर यांनी गावातील आरोग्यसेवकाला मला भीती वाटत असून थोडा ताप येत असल्याचे सांगितले होते.यावेळी आरोग्य सेवक यांनी ताप तपासला आता तो साधारण होता. त्यामुळे त्यांनी काही गोळ्या देत काळजी करू नका, तुम्ही व्यवस्थित आहात असे सांगितले होते.

मात्र ते दोन दिवसांपासून भीतीच्या छायेखाली होते. दरम्यान शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घराच्या जनावरांच्या गोट्याशेजारी असणाऱ्या काटेरी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण नमूद करण्यात आले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली