शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मतदान केंद्रावर गोंधळ,विज्ञान मानेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:28 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीत मालू हायस्कूलवरील केंद्रावर मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करून गोंधळ घालणाऱ्या विज्ञान माने आणि कविता मिलिंद ...

सांगली : लोकसभा निवडणुकीत मालू हायस्कूलवरील केंद्रावर मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करून गोंधळ घालणाऱ्या विज्ञान माने आणि कविता मिलिंद वाले (रा. स्फूर्ती चौक, सांगली) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कर्मचारी नारायण रंगराव यादव यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नारायण यादव हे मालू हायस्कूल येथील मतदान केंद्रात शासकीय कर्तव्य पार पाडत होते. यावेळी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित महिला कविता वाले आणि सोबत आलेल्या विज्ञान माने याने परवानगीशिवाय मतदान केंद्रात जाऊन महिला कविता वाले यांचे बोगस मतदान कसे काय झाले? याबाबत कर्मचारी यादव आणि इतरांना जाब विचारला. हुज्जत घालून मतदान केंद्रावर आरडाओरडा करून, गैरशिस्तीचे वर्तन केले. निवडणुकीचे कामकाज खुल्या वातावरणात होण्यास अडथळा निर्माण करून फिर्यादी यादव यांनी दोघांना मतदान केंद्राबाहेर जाण्याचा आदेश दिला असताना आदेश न पाळता शासकीय कर्तव्यास अडथळा निर्माण केल्याची फिर्याद यादव यांनी दिली. त्यावरून विज्ञान माने, कविता वाले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस