शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात उभे राहावे : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 02:02 IST

आष्टा (ता. वाळवा) येथे निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पाटील यांची घेतली

आष्टा (जि.सांगली) : इस्लामपूर (वाळवा) विधानसभा मतदारसंघात माझ्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उभे रहावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

आष्टा (ता. वाळवा) येथे निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पाटील यांची घेतली. प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर राज्यभर फिरून राष्ट्रवादीमध्ये नव्या तरुण कार्यकर्त्यांचा समावेश केलेला असून, प्रत्येक ठिकाणी शिवसेना-भाजपला पर्याय निर्माण केला आहे. अनेक लोक भीतीपोटी, पोलिसांचा ससेमीरा, ईडीची चौकशी टाळण्यासाठी पक्ष सोडत आहेत. माझ्या आयुष्यात १९९० मधील माजी आमदार विलासराव शिंदे यांच्याविरुद्धची विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली.

शरद पवार यांनी किल्लारी भूकंपावेळी केवळ तीन तासात सर्व यंत्रणा कामाला लावून त्याठिकाणी मुक्काम करून भूकंपग्रस्तांना न्याय दिला होता. त्याचप्रमाणे जर पूरग्रस्तांना शासनाने आधार दिला असता तर बरे झाले असते, असेही पाटील म्हणाले.मलाही ऑफर होती!भाजपकडून मला अनेकवेळा ऑफर देण्यात आली. सत्ताधारी गटाबरोबर विरोधी गटातही माझे चांगले मित्र आहेत, मात्र शरद पवार यांच्यावर माझा विश्वास आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस