शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सांगली-मिरजेत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस कर्नाटकात अटक, चिकोडी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:03 IST

मिरज-सांगली या भागातून मोटार सायकल चोरी करून कर्नाटकात विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला कर्नाटकमधील चिकोडी पोलीसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसांगली-मिरजेत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस कर्नाटकात अटकचिकोडी पोलिसांची कारवाई, सहाजण ताब्यात

म्हैसाळ : मिरज-सांगली या भागातून मोटार सायकल चोरी करून कर्नाटकात विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला कर्नाटकमधील चिकोडी पोलीसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्यांमध्ये किरण शिवाजी बागडी (वय २६, रा म्हैसाळ) बबलू आभास पठाण (वय २४), राघवेंद्र मोहन माने (वय २३), आप्पा केंसगोडा (वय २४), सदाम कलदंर पठाण (वय २६, सर्व रा. रायबाग) यांचा समावेश आहे. याप्रकरणी संतोष सनदी (वय ३०) हा संशयित आरोपी फरारी आहे. या टोळीमध्ये कर्नाटकातील सहा व महाराष्ट्रातील एका युवकाचा सहभाग होता.

हे युवक मिरज सांगली परीसरातून मोटारसायकली चोरी करून कर्नाटक राज्यामध्ये विक्री करत असल्याचा अंदाज आहे. सांगली व मिरज परीसरातून चोरीला गेलेल्या गाड्यांची तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात केली आहे तेथे संपर्क साधावा. त्यानंतर संबधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात गाड्या देण्यात येतील, अशी माहीती चिकोडीचे पोलीस निरीक्षक ए. पी. होसमनी यांनी दिली.

 

टॅग्स :Crimeगुन्हाSangliसांगलीkolhapurकोल्हापूर