शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

Bharat Bandh : सांगली जिल्ह्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 5:40 PM

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला तासगाव, कडेगाव, पलूस तालुक्यात कडकडीत, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्यासह सांगली, मिरज शहरात संमिश्र, तर विटा, जत व मिरज तालुक्यात अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसादकाँग्रेस कार्यकर्त्यांनी केला इंधन दरवाढीचा निषेध

सांगली : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला तासगाव, कडेगाव, पलूस तालुक्यात कडकडीत, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्यासह सांगली, मिरज शहरात संमिश्र, तर विटा, जत व मिरज तालुक्यात अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला.

सांगली शहर व परिसरात बंदच्या निमित्ताने काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रॅली काढून व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. पदयात्रा, रॅली, निदर्शने अशा माध्यमातून काँग्रेसकार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला.

जिल्ह्यात आंदोलनाचे वेगवेगळे चित्र दिसून आले. काही ठिकाणी कडकडीत, काही ठिकाणी संमिश्र, तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद दिसत होता. रिक्षा, खासगी वाहतूक, बसवाहतुकीवर, तसेच शाळा, महाविद्यालयांवर या आंदोलनाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.

काही ठिकाणी आठवडा बाजार बंद राहिले, तर वाळवा येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी बसेस अडविल्या. अन्यत्र कुठेही बससेवा खंडित झाली नाही.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदSangliसांगलीFuel Hikeइंधन दरवाढ