शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Sangli: प्रेमामध्ये फसली, युवतीने जीवनयात्राच संपवली; संशयितावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:28 IST

कडेगाव : कडेगाव तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

कडेगाव : कडेगाव तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित तेजस पवार (पूर्ण नाव, पत्ता नाही) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी, कडेगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस संशयित तेजसने जानेवारी २०२४ मध्ये फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिची फसवणूक केली. फसवले गेल्याचे लक्षात येताच युवतीला धक्का बसला. तिने दि. २० रोजी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास राहत्या घरातील अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला. युवतीच्या वडिलांनी कडेगाव पोलिस ठाण्यात संशयित तेजस पवार याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तेजसवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे कडेगाव पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस