शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: लाचखोर सहायक आयुक्ताला एक दिवसाची पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:44 IST

सांगली : बचतगटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याबद्दल ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या समाज कल्याणच्या सहायक आयुक्त ...

सांगली : बचतगटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याबद्दल ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या समाज कल्याणच्या सहायक आयुक्त नितीन उषा संपत उबाळे (वय ४६, रा. खरे क्लब हाऊसजवळ, विश्रामबाग, सांगली. मूळ रा. साखरवाडी, ता. फलटण) याला एक दिवसाची पाेलिस कोठडी सुनावली.तक्रारदार यांचा बचतगट आहे. बचतगटाने समाज कल्याण विभागाकडील जेवण पुरवण्याच्या एक टेंडर घेतले होते. तक्रारदार यांच्या बचतगटाचे ८ लाख १२ हजार रुपये बिल मंजूर केल्याबद्दल दहा टक्केप्रमाणे लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून पाच टक्केप्रमाणे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत विभागाच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले. त्यानंतर उबाळे याने लाचेची रक्कम दि. १७ रोजी घेऊन येण्यास सांगितले. गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त उबाळे याच्या कक्षाजवळ सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये लाच स्वीकारताना त्याला अटक केली. लाचखोर उबाळे याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार सायंकाळी उशिराने गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्या घराची झडती घेण्यात आली. शुक्रवारी लाचखोर उबाळे याला सांगलीतील न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस