शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या विकासकामात भाजपाकडून जाणीवपूर्वक अडथळे : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:52 IST

सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यामुळे, भाजपा सरकार कडून, सांगली महानगरपालिकेच्या विकास कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत, सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगली येथे केला. दरम्यान, विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चितच असल्याचा पुनरुच्चार चव्हाण यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देसांगली महापालिकेच्या विकासकामात भाजपाकडून जाणीवपूर्वक अडथळे अशोक चव्हाण यांचा आरोप विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चितच

सांगली : सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यामुळे, भाजपा सरकार कडून, सांगली महानगरपालिकेच्या विकास कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत, सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगली येथे केला. दरम्यान, विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चितच असल्याचा पुनरुच्चार चव्हाण यांनी यावेळी केला.सांगली दौऱ्यावर आलेल्या अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याबद्दल जयंत पाटील यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, माझ्यात आणि त्यांच्यात संवाद राहिला पाहिजेल, आणि आम्ही तो संवाद कायम ठेवू अशा स्पष्ट करत त्यांनी भविष्यातील दोन्ही पक्षाच्या नव्या राजकीय समीकरणाचे सुतोवाच केले.सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची का नाही या प्रश्नावर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत सात गद्दार लोक आमचा पक्ष सोडून गेले होते, मात्र त्यांचा पराभव झाला, त्यामुळे इथल्या नेत्यांनी भाजपात जायचं का नाही त्याचा विचारपूर्वक निर्णय घावा, असा टोला अशोक चव्हाण यांनी हाणला.विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चितपलूस - कडेगाव पोटनिवडणूकीत विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चित आहे, मात्र उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच करणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.स्थानिक स्वराज संघासाठी उमेदवार जाहीरस्थानिक स्वराज्य मतदार संघ निवडणुकीसाठी परभणी येथून सुरेश देशमुख, अमरावती येथून अनिल माधव गाडीया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमधून इंद्रकुमार बालमुकुंद सराफ यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी उमेदवारी जाहीर केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSangliसांगलीcongressकाँग्रेसJayant Patilजयंत पाटीलVishwajeet Kadamविश्वजीत कदम