शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नालसाब मुल्ला खूनप्रकरणी आणखी एक ताब्यात, मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेची कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 18:55 IST

सांगली : नालसाब मुल्लाच्या खुनाच्या कटातील आणखी एक सूत्रधार प्रवीण अशोक बाबर याचा कळंबा कारागृहातून पोलिसांनी आज ताबा घेतला. ...

सांगली : नालसाब मुल्लाच्या खुनाच्या कटातील आणखी एक सूत्रधार प्रवीण अशोक बाबर याचा कळंबा कारागृहातून पोलिसांनी आज ताबा घेतला. त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेसह तो ‘मोका’अंतर्गत गुन्ह्यात कारागृहात होता. तेथून त्याने हल्लेखोरांना दुचाकी पुरवण्यासह अन्य मदत केल्याचे तपासात पुढे आले.मुल्ला खूनप्रकरणी पोलिसांकडून मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याची कसून चौकशी सुरू आहे. चार हल्लेखोरांनी मुल्लावर चौघांनी गोळीबार करत निर्घृण खून केला होता. या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता प्रवीण बाबर याचाही कटात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार न्यायालयाच्या परवानगीने ताबा घेण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस