शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

SSC, HSC Exam: फेस स्कॅनिंगनंतरच परीक्षाकेंद्रात प्रवेश, बोर्डाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:53 IST

गैरमार्गाची प्रकरणे आढळून येणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार

सांगली : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम परीक्षा मंडळाकडून राबविण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणजे यावर्षी केंद्रावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना फेस स्कॅनिंग करूनच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केल्या आहेत. परीक्षेत गैरप्रकार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच गैरमार्गाची प्रकरणे आढळून येणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षेवेळी केंद्राबाहेर चित्रीकरण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरारी पथके व बैठी पथके नेमण्यात येणार आहेत. केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स बंद ठेवण्यात येणार आहेत.कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, २०१८ पासूनच्या परीक्षेत गैरप्रकार आढळून आलेल्या केंद्रांवरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात येणार आहेत. तसे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. संवेदनशील केंद्रांचे ड्रोनमार्फत चित्रीकरण करण्यात येणार आहे.

सहा केंद्रांवर कर्मचाऱ्यांची सरमिसळजिल्ह्यात दहावीच्या दोन व बारावीच्या चार केंद्रांवरील सर्व कर्मचारी बदलण्यात येणार आहेत. दहावीचे ३९ हजार ६१९ आणि बारावीचे ३२ हजार ८३० असे एकूण ७२ हजार ४४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाTeacherशिक्षक