शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बायपास सुरू होताच, दुसऱ्याच दिवशी अपघात; ट्रॅक्टर-जीपच्या धडकेत ६ ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 06:41 IST

रेल्वे पुलानजीक रखडलेले काम पूर्ण झाल्याने मंगळवारी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रस्ता सुरू झाला. मात्र, येथे काेणतेही माहिती फलक अथवा दिशादर्शक फलक लावलेले नाहीत.

मिरज (जि. सांगली) : मिरजमधून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर नवीन महामार्गाच्या बायपासवर वड्डी (ता. मिरज) येथे बुधवारी विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर व जीपच्या धडकेत जीपमधील सहा जण ठार, तर दोन मुली जखमी झाल्या. देवदर्शनास पंढरपूरला  जात असताना ही दुर्घटना घडली. मृतांत सरवडे (कोल्हापूर) येथील पोवार कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. हा बायपास मंगळवारीच  सुरू करण्यात आला होता. 

जयवंत पोवार (वय ५४), पत्नी स्नेहल (४५), मुलगा सोहम (१२), कोमल शिंदे (६३), लक्ष्मण शिंदे (७०, मूळगाव बानगे, सध्या सुरत, गुजरात), जीपचालक उमेश उदय शर्मा (३०) यांचा मृत्यू झाला. जयवंत पोवार यांच्या मुली श्रावणी व साक्षी जखमी झाल्या. 

दिशादर्शक फलकही नाहीत...रेल्वे पुलानजीक रखडलेले काम पूर्ण झाल्याने मंगळवारी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रस्ता सुरू झाला. मात्र, येथे काेणतेही माहिती फलक अथवा दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. यामुळे अनेक जण बिनबाेभाटपणे एकेरी मार्गिकेत वाहने दामटत आहेत. यामुळे रस्ता सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी भीषण अपघात होऊन सहा बळी गेले. 

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीkolhapurकोल्हापूरDeathमृत्यू