शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Accident News Sangli: अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:22 IST

अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत

गजानन पाटील

दरीबडची : करजगी (ता. जत) येथील विद्यार्थाचा करजगी-भिवर्गी रस्त्यावरील नरुटे वस्तीजवळ दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शिवकुमार साबू कटीमनी (वय १६) या असे या मृत विद्यार्थाचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमरास घडली. या घटनेने करजगी गाव शोकाकुल झाले. अपघाताची नोंद उमदी पोलिस ठाण्यात झाली आहे.याबाबत माहिती अशी की, शिवकुमार हा चुलत बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीवरुन गेला होता. बहिणीला सोडून घरी येत असताना भिवर्गी हद्दीत नरुटे वस्तीजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शिवकुमारचा जागीच मृत्यू झाला. तो ज्ञानयोगी सिध्देश्वर महाराज कन्नड माध्यमिक शाळेत शिकत होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी गाडी नंबर ओळखून शिवकुमारच्या काकांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून व मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत. अधिक तपास उमदी पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातStudentविद्यार्थीDeathमृत्यू