शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:35 IST

उत्तम जानकर येळावी : कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीचा मृत्यू झाला. धैर्यशील पाटील ...

उत्तम जानकरयेळावी : कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीचा मृत्यू झाला. धैर्यशील पाटील (वय ३४, रा. नागराळे, ता. पलुस) असे मृताचे नाव आहे. विजापूर- गुहागर रोडला येळावी ता. तासगाव हद्दीत आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पलुस येथील बॉम्बे स्टील उद्योग समूहाचे मालक भगवान महादेव डाळे यांच्या मालकीची कार क्रमांक (MH १०- BM-११) घेऊन कामानिमित्त चालक धैर्यशील हे पलूसकडून सांगलीकडे निघाले होते. विजापूर- गुहागर मार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने एका शेडवर आदळुन कार शेतात पलटी झाली. यात चालक धैर्यशील जागीच ठार झाला. तर गाडीचे मोठे नुकसान झाले असून शेडचा चकाचूर झाला आहे. अपघात इतका भीषण होता की कारने चक्काचूर झाल्याने चालकास बाहेर काढण्यासाठी पोलीस व नागरिकांना कटावणिचा वापर करावा लागत होता. घटनास्थळाचा पंचनामा झाला असून तासगाव पोलीस स्टेशन कडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चालक धैर्यशील पाटील यांना दोन लहान मुले असून ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या नागराळे गावावर व पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू