शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीची दुचाकीला धडक, दोघे ठार; त्रिमली-घाटमाथ्याजवळ दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:35 IST

औंध : त्रिमली-घाटमाथा रोडवर छोटा हत्ती व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणी जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी ...

औंध : त्रिमली-घाटमाथा रोडवर छोटा हत्ती व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणी जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.सानिया रामचंद्र भोसले (वय २१, रा. खोतवाडी, ता. मिरज, जि. सांगली) व निखील उत्तम तिकुटे (वय २०, रा. माळशिरस) असे अपघातात ठार तरुण-तरुणीचे नाव आहे.याबाबत औंध पोलिस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, त्रिमली (ता. खटाव) गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास पुसेसावळीकडून घाटमाथ्याकडे निघालेला छोटा हत्ती (एमएच ५०-७९३६) व घाटमाथ्याकडून पुसेसावळी-कडेगावकडे निघालेल्या दुचाकी (एमएच १० बीजे ५७३४) यांच्यात जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील सानिया भोसले व निखील तिकुटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी छोटा हत्ती चालक सतीश मारुती भगत (रा. सातारा, मूळगाव पिंप्रद, ता. फलटण) याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.अपघातातील तरुण-तरुणी कडेगाव येथे शिक्षण घेत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर व पोलिस उपनिरीक्षक जी. बी. केंद्रे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू