शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गामाता ज्याेत आणताना वाहनातून पडल्याने उमदीचा तरुण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 13:35 IST

उमदी येथील काही तरुण नवरात्राेत्सवासाठी दुर्गामाता ज्याेत आणण्यासाठी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे गेले हाेते.

जत : नवरात्रीसाठी तुळजापूरहून दुर्गामाता ज्योत घेऊन येत असताना वाहनातून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने उमदी (ता. जत) येथील करणाप्पा दऱ्याप्पा ऐवळे (वय २२) हा तरुण जागीच ठार झाला. कर्नाटकातील हलसंगी फाट्यावर ही साेमवारी सकाळी ही घटना घडली.

उमदी (ता. जत) येथील काही तरुण नवरात्राेत्सवासाठी दुर्गामाता ज्याेत आणण्यासाठी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे गेले हाेते. गावात माेलमजुरी करणारा करणाप्पा ऐवळे हाही त्यांच्यासाेबत गेला हाेता. ज्याेत घेऊन तुळजापूर - सोलापूर पुढे कर्नाटकातील झळकी- चडचण- उमदी या मार्गे सर्वजण उमदीस परतत हाेते.परत येत असताना कर्नाटकातील झळकी ते चडचणदरम्यान असलेल्या हलसंगी फाट्यावर अचानक ताेल गेल्याने करणाप्पा वाहनावरुन थेट रस्त्यावर पडला. वर्मी मार लागल्याने जागीच त्याचा मृत्यु झाला. देवीच्या उत्सवासाठी ज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीNavratriनवरात्रीAccidentअपघात