शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील तरुणाचा सलगरेत कोयत्याने खून; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:24 IST

हा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनी सांगितले.

श्रीनिवास नागेसांगली : प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील अरळीहट्टी (ता. अथणी, जि. बेळगाव) गावातील तरुणाचा सलगरे (ता. मिरज) गावच्या हद्दीत डोक्यावर, पोटावर, पाठीवर कोयत्याने सपासप वार करीत चौघांनी निर्घृण खून केला. संदीप रामराव आवळेकर (वय ३३) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर रामू जाधव (रा. अरळीहट्टी) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी याप्रकरणी आकाश ऊर्फ भैया माणिक जाधव (रा.अरळीहट्टी)  व रामू नायकू इंगळे (रा.जकरहट्टी, ता. अथणी) या दोघा संशयितांना अटक केली असून अद्याप दोघे फरारी आहेत. ही घटना काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत संदीप आवळेकर आणि फिर्यादी दिनकर जाधव अरळीहट्टी गावाजवळच्या सलगरे येथे रुग्णालयात आले होते. उपचार करून दोघे दुचाकीवरून गावी अरळीहट्टीकडे रात्री नऊच्या सुमारास निघाले होते. दिनकर जाधव गाडी चालवत होते, तर आवळेकर मागे बसले होते.यावेळी पाठीमागून दोन दुचाकींवरून चौघे हल्लेखोर आले. त्यातील आकाश याने कोयत्याने आवळेकर यांच्या डोक्यात वर्मी घाव घातला. ‘आई गं, मेलो’ असे किंचाळत आवळेकर खाली पडले व गावच्या दिशेने पळू लागले. यावेळी आकाश जाधव, रामू इंगळे व अन्य दोघांनी पाठलाग केला. आवळेकर ठेच लागून पडल्यावर डोक्यात, पोटावर, पाठीवर सपासप वार करीत त्यांचा खून केला.हा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी घटनास्थळी जत विभागीय अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भेट दिली. फरारी दोघांना शोधण्यासाठी कवठेमहांकाळ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस