शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल, सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 13:19 IST

राष्ट्रध्वजाचा अवमान करुन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल अशी पोस्ट केली होती.

सांगली : सोशल मीडियावर राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणारा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी एकावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भालचंद्र होनमोरे (रा. माधवनगर) यांनी अब्दुलसाद तांबोळी (रा. सांगलीवाडी) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. १७ रोजी रात्रीच्या पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. व्हॉटसॲपवर कार्स ॲण्ड बाईक्स मार्केट या नावाने एक ग्रुप आहे. या ग्रुपवर संशयित तांबोळी याने राष्ट्रध्वजाचा अवमान करुन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल अशी पोस्ट केली होती. यामुळे ग्रुपमधील सदस्यांच्या भावना दुखावल्या होत्या.त्यानंतर होनमोरे यांनी तांबोळी याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार तांबोळी याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी