शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली अर्बन बँकेसाठी ७४ अर्ज

By admin | Updated: April 9, 2015 00:03 IST

आज छाननी : गाडगीळ गटाचे शक्तिप्रदर्शन

सांगली : सांगली अर्बन बँकेच्या १७ जागांसाठी ७४ अर्ज दाखल केले. बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी विरोधी गाडगीळ गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाने सोमवारी पॅनेल जाहीर करून उमेदवारी अर्जही दाखल केले होते. बुधवारी विरोधी गणेश गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आले. गाडगीळ पॅनेलमधून बँकेचे संस्थापक अण्णासाहेब गोडबोले यांच्या कन्या वासंती पराडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अर्बन बँकेसाठी ५२ उमेदवारांनी ७४ अर्ज दाखल केले आहेत. उद्या अर्जांची छाननी होणार आहे.
बँकेचे एकूण ५९ हजार सभासद आहेत. त्यापैकी तीन हजार सभासद थकबाकी व इतर कारणांमुळे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी आता ५६ हजार मतदार आहेत. उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. बँकेसाठी दहा मे रोजी मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)...

गाडगीळ पॅनेलचे उमेदवार जाहीर
गणेश गाडगीळ, संजय परमणे, अनंत मानवी, एस. वाय. पाटील, संजय धामणगावकर, संजय ज्योतीराम पाटील, बापू हरिदास, शैलेंद्र तेलंग, अ‍ॅड. रणजित चव्हाण, अशोक पवार, विकास खिरे, महावीर कर्वे, श्रीकांत पटवर्धन, डॉ. रवींद्र आरळी, सुमंत महाजन, श्रीकांत देशपांडे (वसमतनगर), प्रभाकर देशमुख (परभणी), अरविंद कोरडे, अनिल कोरडे, वासंती पराडकर, डॉ. सई मंद्रुपकर, भारती दिगडे, रमेश भाकरे, प्रमोद भोकरे, सागर घोंगडे, अविनाश पोतदार (चारजणांचे डमी अर्ज आहेत)