शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

Sangli: आडव्या कंटेनरमुळे एसटीसह ४ वाहने एकमेकांवर आदळली, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:53 IST

कामेरीजवळ पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अपघात

इस्लामपूर : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) गावच्या हद्दीत झालेल्या विचित्र अपघातात ४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास झाला. अपघातातील चारही वाहनांचे नुकसान झाले आहे.याबाबत इचलकरंजी एसटी आगारातील चालक संदीप दत्तात्रय भोई यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कंटेनरवरील अनोळखी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अपघातात चिन्मय प्रशांत ठाकूर, वैष्णवी रामचंद्र खवणेवाडी, प्रणवराज वसंतराव आपटे हे जखमी झाले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप भोई हे (एमएच ०६, बीडब्ल्यू- ११३४) ही एसटी बस घेऊन कोल्हापूरकडे निघाले होते. कामेरी गावच्या हद्दीत अनोळखी चालकाने कंटेनर (क्रमांक नाही) आडवा मारल्याने भोई यांनी बसचा वेग एकदम कमी केल्याने पाठीमागून आलेली एसटी बसची क्रमांक (एमएच १४, बीटी ४०४५) पाठीमागून धडक बसली.याच बसच्या पाठोपाठ असलेल्या बस क्रमांक (एमएच १४, बीटी ४२२३) ही समोरील बसवर पाठीमागून आदळली. तर या बसच्या पाठीमागून आलेली मोटार (एमएच ४३, बीजी २५९०) ही पुढील बसवर आदळून मोटारीचे नुकसान झाले. अपघातातील तीन वाहनांच्या समोरील काचा आणि डॅशबोर्डचे नुकसान झाले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात