शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुले मिरजेत ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:24 IST

सांगली : बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या ३२ मुलांना मिरजेत ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुलांना बालकल्याण समितीच्या ताब्यात ...

सांगली : बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या ३२ मुलांना मिरजेत ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुलांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले. मिरजेतील चाइल्ड लाइन संस्थेने यासाठी पुढाकार घेतला.अधिक माहिती अशी, धनबाद ते कोल्हापूर एक्स्प्रेस गाडी बुधवारी मिरज रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तपासणीच्या दरम्यान एका डब्यात ३२ मुले आढळून आली. त्यामुळे संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्यासोबत पालक नसल्याचे समजले. चौकशीत ही मुले कोल्हापूर जिल्ह्यातील एका संस्थेत जाणार असल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली. त्यांनी चाइल्ड लाइनच्या मदतीने स्थानकावर धाव घेतली.चौकशीत अल्पवयीन मुलांचे पालक सोबत नसल्याचे दिसून आले. बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार त्यांना ताब्यात घेतले. बिहार राज्यातील बालकल्याण विभागाशीही संपर्क केला आहे. जिल्हा बालकल्याण समिती सदस्य निवेदिता ढाकणे, कालिदास पाटील, आयेशा दानवडे, दीपाली खैरमोडे, बालविकास अधिकारी संदीप यादव, संरक्षण कक्षाचे रोहिणी वाघमारे, रोहित पाटील, अश्विनी माळी, चाइल्ड लाइनचे अश्विनी कुंभार, नीलेश पोतदार आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस