शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ट्रकची एसटीला पाठीमागील बाजूस जोरदार धडक, १९ प्रवासी जखमी; अकरा विद्यार्थ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:16 IST

मिरज : मिरज -पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे एस.टी. व ट्रक अपघातात १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमीत ११ ...

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे एस.टी. व ट्रक अपघातात १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमीत ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.अपघातात धनश्री प्रमोद कांबळे, अरमान शाहीर मुलाणी, रोहिणी मल्लिकार्जुन साळुंखे, विराज विशाल बडोनी, कुणाल विनोद साबळे, अभिजित अनिल करपे, शुभम रमाकांत कांबळे, आदिराज आनंद सुर्वे, रूपाली मृत्युंजय हिरेमठ, मृत्युंजय सिद्धमल्ल्या हिरेमठ, संस्कार विकास कांबळे, सुमित शिवाजी बनसोडे, प्रज्ज्वल लहू काळे, समर्थ शैलेश माने, निखिल चंद्रकांत सपकाळ, राहुल सुनील कांबळे, प्रेम उमेश मागाडे, अर्पणा राजेश कांबळे व अन्य एक जखमी झाले. एस.टी. मिरजेतून जतकडे जात होती.एस.टी. तानंग फाटा येथे आली असता राष्ट्रीय महामार्गावरून मिरजेकडे वळण घेणाऱ्या ट्रकने एस.टी.ला पाठीमागील बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे एस.टी.त पाठीमागील बाजूस बसलेले १९ जण जखमी झाले. जखमीत विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या अपघातामुळे मात्र वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजAccidentअपघातStudentविद्यार्थी