शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ भागासाठी संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:46 IST

पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून म्हैसाळ योजना सुरू

सुशांत घोरपडेम्हैसाळ : दुष्काळ भागाला संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते बटन दाबून सुरू करण्यात आले. यावेळी यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश जाधव प्रमुख उपस्थित होते.सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर, कुपनलिका, तलावांच्या पाणी पातळीत घट होत आहे. परिणामी शेतातील पिके वाळून जात आहेत. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजना सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी योजना तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.आदेशानुसार आज दोंन पंप सुरू करण्यात आले असून १२० क्युसेक्स पाण्याचा पुरवठा सुरू आहे. आज सायंकाळी आणखी पाच पंप सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यावेळी मिरज तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तानाजी दळवी, मिरज तालुका विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद इनामदार, कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी महाडिक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बोलवाडचे सरपंच सुहास पाटील, नरसिंह संगलगे, पाटंबधारे उपविभागीय अधिकारी एम.के.साळे, शाखा अभियंता एम.डी.करे उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणी