शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

जिल्ह्यातील वारणा धरणात ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 11:53 AM

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील वारणा धरणात ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठाअलमट्टी धरणात २७.४२ टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर ११.६९ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये ३३.८५ टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टी.एम.सी, धोम धरणात ५.५२ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता १३.५० टी.एम.सी, कन्हेर धरणात २.५४ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १०.१० टी.एम.सी., उरमोडी धरणात ६.१३ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ९.९७  टी.एम.सी, तारळी धरणात २.२६ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता ५.८५ टी.एम.सी.आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात ७.४४ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता २५.४० व राधानगरी धरणात १.५८ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ८.३६ टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात २७.४२ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १२३  टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे

कोयना धरणातून १ हजार ५०, धोम ५२६, कण्हेर ४२५, अलमट्टी ९१५०, तारळी ७०. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी (कंसात इशारा पातळी फूटामध्ये) कृष्णा पूल कऱ्हाड १८.९ (४५), आयर्विन पूल सांगली ६.६(४०) व अंकली पूल हरिपूर ९.२ (४५.११).धरण क्षेत्रात पडलेला पाऊस(कंसात १ जून पासून पडलेला पाऊस मि.मी. मध्ये)

कोयना ४० (२४३), धोम ३२(१०६), कण्हेर ९ (८६), वारणा ५५ (१९५), दूधगंगा ६१(२१९), राधानगरी २३(२१०), उरमोडी ३१(१४४), तारळी १०(११९).

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSangliसांगलीRainपाऊस