शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यात 10.8 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 18:11 IST

Rain Sangli: सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 10.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देशिराळा तालुक्यात 10.8 मि.मी. पाऊसवारणा धरणात 30.81 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 10.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.4 (497.0), जत 1.4 (354.5), खानापूर-विटा 2.2 (323.0), वाळवा-इस्लामपूर 2.6 (672.2), तासगाव 2.1 (397.2), शिराळा 10.8 (1339.6), आटपाडी 0.9 (250.4) कवठेमहांकाळ 1.7 (327.5), पलूस 3.1 (528.2), कडेगाव 3.2 (434.0).वारणा धरणात 30.81 टी.एम.सी. पाणीसाठाजिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 30.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 87.39 (105.25), धोम 10.76 (13.50), कन्हेर 8.17 (10.10), दूधगंगा 21.66 (25.40), राधानगरी 8.27 (8.36), तुळशी 3.13 (3.47), कासारी 2.15 (2.77), पाटगांव 3.46 (3.72), धोम बलकवडी 3.50 (4.08), उरमोडी 7.73 (9.97), तारळी 5.03 (5.85), अलमट्टी 108.03 (123).विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 616, कण्हेर 24, वारणा 1422, दुधगंगा 1000, राधानगरी 7112, कासारी 650, पाटगांव 250, धोम बलकवडी 1740 तारळी 1899 व अलमट्टी 1 लाख 68 हजार 912 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 12.5 (45), आयर्विन पूल सांगली 15.7 (45) व अंकली पूल हरिपूर 19.11 (45.11).

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली