लाईव्ह न्यूज :

Latest Reviews News

'क्वारंटाईन'मधील प्रेमाची 'पॅाझिटीव्ह' लव्हस्टोरी, सुमीत-पर्ण पेठेचा 'विषय हार्ड' कसा आहे? जाणून घ्या - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'क्वारंटाईन'मधील प्रेमाची 'पॅाझिटीव्ह' लव्हस्टोरी, सुमीत-पर्ण पेठेचा 'विषय हार्ड' कसा आहे? जाणून घ्या

पर्ण पेठे आणि सुमीतचा नवा सिनेमा 'विषय हार्ड' कसा आहे? वाचा review ...

Kalki 2898 AD Movie Review : पुराणकथेसह टेक्नॉलॉजीचे फ्यूजन, कसा आहे प्रभास-दीपिकाचा सिनेमा? - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Kalki 2898 AD Movie Review : पुराणकथेसह टेक्नॉलॉजीचे फ्यूजन, कसा आहे प्रभास-दीपिकाचा सिनेमा?

Kalki 2898 AD Movie : प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ अखेर गुरुवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ...

Review : कन्फ्युज तरुणाईची गोंधळलेली प्रेमकथा, वाचा 'इश्क विश्क रिबाऊंड' सिनेमाचा रिव्ह्यू - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Review : कन्फ्युज तरुणाईची गोंधळलेली प्रेमकथा, वाचा 'इश्क विश्क रिबाऊंड' सिनेमाचा रिव्ह्यू

Ishq Vishk Rebound Movie Review : शाहिद कपूर आणि अमृता रावच्या २००३मध्ये आलेल्या 'इश्क विश्क' चित्रपटातील प्रेमाचा धागा पकडून २१ वर्षांनी प्रेमाचा सेकंड राऊंड असलेला हा चित्रपट रिलीज झाला आहे. ...

Gaabh movie review: रेडा अन् म्हशीमुळे जुळलेली रांगडी प्रेमकथा - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Gaabh movie review: रेडा अन् म्हशीमुळे जुळलेली रांगडी प्रेमकथा

Gaabh movie review: या सिनेमातून पशूप्रेमाचा संदेश देत समाजातील विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन' - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'

भारताला पॅराआॅलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा खराखुरा नायक महाराष्ट्रातील सांगलीमधील गावात राहात असल्याचे हा चित्रपट येण्यापूर्वी फार कमी लोकांना माहित असेल. ...

भुतांच्या भीतीने नदी'पल्याड' राहणाऱ्या गावाची गोष्ट, कसा आहे गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' सिनेमा? - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : भुतांच्या भीतीने नदी'पल्याड' राहणाऱ्या गावाची गोष्ट, कसा आहे गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' सिनेमा?

फार पूर्वीपासून सांगितल्या जाणाऱ्या भुता-खेतांच्या गोष्टी आणि त्याला अनुसरून पडलेल्या प्रथांचं आजही कित्येक ठिकाणी पालन केलं जातं. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटीलने या चित्रपटात तोच धागा पकडून भुतांच्या भीतीने तीन दिवस नदीच्या पल्याड राहायला जाणाऱ्या ...

प्रत्येक कुटुंबाचा नाजूक धागा हळूवारपणे पकडणारी 'गुल्लक 4', कसा आहे चौथा सीझन? वाचा Review - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : प्रत्येक कुटुंबाचा नाजूक धागा हळूवारपणे पकडणारी 'गुल्लक 4', कसा आहे चौथा सीझन? वाचा Review

TVF च्या 'पंचायत'चा तिसरा सीझन सध्या गाजतोय. याच TVF च्या 'गुल्लक' वेबसीरिजचा चौथा सीझन रिलीज झालाय. वाचा Review ...