२०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर हि ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. वास्तविक चित्रपटाची कथा फार विलक्षण किंवा अद्वितीय नाही.
...
कुटुंबातल्या चार व्यक्तींभोवती ही गोष्ट फिरवण्याचे काम दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी केले आहे. त्यांनीच लिहिलेल्या मूळ कथेवर, त्यांच्यासह सौरभ भावे यांनी पटकथा बांधली आहे.
...
गोविंद निहलानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. दर्जेदार सिनेमांची निर्मिती ही निहलानी यांची खासियत राहिली आहे. त्यांच्या अनेक सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ती आणि इतर सिनेमाच्या निमित्ताने गोविंद
...
डॉ. मधू चोप्रा आणि प्रियंका चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित काय रे रास्कला हा सिनेमायेत्या १४ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्राला निखळ हसविण्यासाठी प्रदर्शित होणार आहे.
...
२०१६ साली 'माद्रिद' येथे झालेल्या 'माद्रिद' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला पाच नामांकने मिळाली होती.ज्यात पूजाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटा
...
चित्रपटाच्या शीर्षकावरून 'अंड्याचा फंडा' हा बालचित्रपट वाटत असला, तरी त्याला मोठ्यांच्या रहस्याची जोड दिल्याने ही कथा दोन्ही पातळ्यांवरून हाताळणे या चित्रपटाला भाग पडले आहे. पण त्यामुळे तो धड बालचित्रपटही राहात नाही आणि निव्वळ थ्रिलरही होत नाही. या क
...