या चित्रपटातून त्यांनी ‘फॅमिली एंटरटेनर’ साकारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते फारशी यशस्वी होताना दिसत नाहीत. कारण चित्रपटातील कथेला पुढे नेत असताना तर्क आणि बुद्धीमत्ता यांचा लावलेला मेळ पाहूनच रसिकांना हसावं की रडावं असा प्रश्न पडतो.
...
इंदू सरकार या चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासूनच इर्मजन्सीचा काळ दिग्दर्शकाने लोकांसमोर मांडला आहे. याच इर्मजन्सीमुळे एका सामान्य मुलीचे बदलेले आयुष्य इंदू सरकारमध्ये पाहायला मिळते.
...
बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या शार्प मुव्स आणि धमाकेदार अॅक्शनसह परतला आहे. टायगरचा ‘मुन्ना मायकल’ आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. तेव्हा हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात...
...
‘वन टू थ्री’, ‘सन आॅफ सरदार’ आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाºया अश्विनी धीर यांनी ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटातून प्रेक्षकांची पूर्ती निराशा केली आहे.
...
‘मॉम’ या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अगदीच साध्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे; मात्र अशातही त्याने दिग्दर्शक रवि उदयवार यांचे मन जिंकले आहे. अर्थातच या भूमिकेसाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे.
...