जगभरात फोफावलेला दहशतवाद, धर्म परिवर्तन, देशावरील दहशतवादाचा धोका अशा विषयांची सरमिसळ करून बनवलेला नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे.
...
26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसह संपूर्ण देश कधीच विसरु शकत नाही. 9 ते 10 दशहतवादयांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरले होते.
...
मुलींच्या भावविश्वावर थेट भाष्य करणारा सिनेमा ही गर्ल्सची खासियत.
...
काही अॅक्शन सीन नक्कीच चांगले चित्रित झाले आहेत. मात्र कमजोर स्क्रीप्टमुळे त्यावर पाणी फेरलं गेलं असून रसिकांना संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे. चित्रपटातील गाणी जबरदस्तीनं घुसडण्यात आल्याचं जाणवतं.
...
मरजावाँ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया, रकुल प्रीत सिंग आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत.
...
अथिया शेट्टी सरप्राईज पॅकेज म्हणून या सिनेमातून आपल्या समोर आली आहे.
...
फर्जंद सिनेमाच्या यशानंतर फत्तेशिकस्त हा सिनेमा शिवरायांची महती सांगणारा एक अप्रतिम अनुभव आहे.
...
अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा 'बाला' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे.
...