Panchayat 4 Review : एखादी चांगली कलाकृती पाहून संपते तेव्हा, 'अजून एखादा भाग असायला हवा होता', अशी चुटपुट मनाला लागते. 'पंचायत'च्या आधीच्या तीनही सीझन्सने हे खरंही केलंय. पण हा सीझन पाहिल्यावर ती 'चुटपुट' लागत नाही, इतकंच! ...
Raid 2 Movie Review: अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला 'रेड २' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमा पाहण्याच्या विचारात असाल तर त्याआधी हा रिव्ह्यू नक्की वाचा (raid 2) ...
‘जाट’ हा दाक्षिणात्य चित्रपट असून यात सनीसोबत रणदीप हुडा आणि विनीत कुमार यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांची कास्टिंग करण्यात आली आहे. चला तर मग बघूयात, कसा आहे हा चित्रपट नेमका... ...
Chaava Movie Review: उत्तम अभिनय, उत्कृष्ट संवाद, विकी कौशलचा लाजवाब अभिनय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास...का पाहावा 'छावा'? एकदा हा रिव्ह्यू वाचा. ...