शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

तुम्हाला तुमच्या क्रशला आकर्षित करायचंय? तर वापरा हे खास फंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 1:43 PM

कदाचित तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केला नसेल पण आपली बॉडी लॅंग्वेज महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावते.

(Image Credit: datetricks.com)

कदाचित तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केला नसेल पण आपली बॉडी लॅंग्वेज महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच तुम्ही एखाद्या मुलीसोबत बोलायला जात असाल किंवा तिला भेटायला जात असाल किंवा तुम्हाला तुमच्या क्रशचं तुमच्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तर खालील गोष्टींची काळजी घेतली तर फायदा तुमचाच....

1) नेहमी समोर या

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पसंत करु लागले आहात. तर तिच्यापासून दूर न पळता तिला सतत फेस करा. तुम्ही जर तिच्यापासून दूर पळत असाल तर तुमचं होणारं कामही बिघडू शकतं. अशात जर तुम्ही तिच्याशी बोलत असाल आणि बोलणं झाल्यावर लगेच तेथून निघून जात असाल तर तसे करणे टाळा. तुम्हाला ती व्यक्ती आवडते हे दिसू द्या. 

2) आत्मविश्वास

महिला या स्ट्रॉंग आत्मविश्वासू पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात. अशा पुरुषांसोबत त्या स्वत:ला सुरक्षित फिल करतात. त्यामुळे तुमचं बॉडी पोस्चर हे स्ट्रॉंग असायला हवं. भेटताना नेहमी आत्मविश्वास ठेवा. 

(रागावलेल्या गर्लफ्रेन्डला मनवण्याच्या काही रोमॅंटिक आयडिया)

3) नजर से नजर मिलाना

जर तुम्ही योग्य प्रकारे वेळोवेळी तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या नजरेत बघाल तर तुम्हाला जास्त बोलण्याची गरज पडणार नाही. फक्त विचित्र किंवा तिला अवघडेल अशा नजरेने तिच्याकडे बघू नका. असं नाही की, तिच्याकडे एकसारखं बघायला हवं, कधी कधी तुम्ही इकडे तिकडेही बघा. 

4) असे राहा उभे

जर तुम्ही सोबत आहात आणि बोलत आहात तर तुम्ही कसे उभे आहात हे बघणंही महत्वाचं ठरतं. जर ती तुमच्याकडे येण्यासाठी पाऊल पुढे टाकत असेल तर चुकूनही तुम्ही पाय मागे घेऊ नका. उलट तिच्या दिशेने पाऊल पुढे टाका. जर तुम्ही तुमचं पाऊल मागे टाकलं, तर कदाचित तिला वाटेल की, तुम्हाला तिच्यात इंटरेस्ट नाही. 

(मुलीला प्रपोज करण्याआधी या 5 गोष्टींची घ्या काळजी)

5) उगाचच हसणं टाळा

काही वेळा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत असताना खूश आहात हे दाखवण्यासाठी जबरदस्तीने किंवा उगाच हसता. कधी कधी हे चालून जातं, तर कधी कधी अंगलट येतं. सोबत असताना महिला या नेहमी तुमच्या हावभावांकडे लक्ष देऊन असतात. अशात जर तुम्ही उगाच हसताना पकडले गेलात तर तुमचं कठीण आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपBeauty Tipsब्यूटी टिप्स