हे व्हिडिओ बघाच..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 18:54 IST2016-04-01T01:54:17+5:302016-03-31T18:54:17+5:30
वर्ल्ड कप टी २०मध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सेमीफायनलपूर्वी तुम्हाला चार्ज व्हायचे असेल तर हे व्हिडिओ बघाच...
.jpeg)
हे व्हिडिओ बघाच..
व ्ल्ड कप टी २०मध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सेमीफायनलला उण्यापुºया तासाभराचा अवकाश आहे. सगळ्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले असताना वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल हा सज्ज झाला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गेलने जिममधला एक फोटो शेअर केला असून त्याखाली लिहिलेय, ‘गन लोड हो गई है’. फोटोत गेलच्या हातात डम्बल आहेत. याचाच अर्थ गेल आपला आक्रमक खेळ दाखण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचे खेळाडूही सज्ज आहे. याऊपरही तुम्हाला चार्ज व्हायचे असेल तर हे व्हिडिओ बघाच...