शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

'या' राशीच्या मुली असतात सगळ्यात जास्त संशयी; पार्टनरवर जराही नसतो विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 18:25 IST

एका मर्यादेपलिकडे गर्लफ्रेंडच्या अशा वागण्याचा त्रास व्हायला सुरूवात होते.

रिलेशनशिप टिकवून ठेवण्यासाठी विश्वास  महत्वाचा असतो. पण कोणत्याही गोष्टींचा अतिरेक केल्यामुळे नातं तुटू शकतं. मुलांच्या तुलनेत मुली आपल्या  पार्टनची जास्त काळजी घेतात. मुली जास्त प्रेम करत असल्यामुळे अनेकदा अतिकाळजी, संशय, इंसिक्यूरिटी या भावना सुद्धा वाढीस लागतात.

एका मर्यादेपलिकडे गर्लफ्रेंडच्या अशा वागण्याचा वैताग यायला सुरूवात होते. मुली आपल्या पार्टनरबाबत लहान सहान गोष्टींवरून अलर्ट असतात. त्यामुळे संशयाची प्रवृत्ती वाढत जाते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीच्या मुली जास्त संशयी असतात. याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून या टिप्सचा वापर करून तुम्हाला आपलं रिलेशनशिप टिकवणं सोपं जाईल.

मेष

मेष राशीच्या मुली काही सॉफ्ट नेचर किंवा शांत स्वभावाच्या असतात. या राशीच्या मुलींना आपलं नातं इमानदारीने टिकवायचं असतं. आपल्या पार्टनरसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे त्यांना आपल्या पार्टनरला गमावण्याची जास्त भीती वाटते. म्हणून मेष राशीच्या मुली आपल्या पार्टनरवर संशय घेतात.

मकर 

मकर राशीच्या मुली आपल्या पार्टनरबाबत खूपच पजेसिव्ह असतात. त्यामुळे आपल्या पार्टनवर सतत संशय  घेतात. पार्टनरसाठी काहीही करण्याची तयारी असते. 

कर्क 

कर्क राशीच्या मुली खूप केअरिंग असतात. त्याचसोबतच इमोशनल सुद्धा असतात. पार्टनरच्या लहान लहान गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं.बोलण्यावरून, फिरण्यावरून प्रत्येक गोष्टीत संशय घेतल्यामुळे नात्यात दुरावा येतो. 

धनु

धनु राशीच्या मुली कर्क राशीच्या मुलीं स्वभावानेच संशयी असतात. असं सांगितलं जातं की, त्या नेहमी आपल्या पार्टनरवर लक्ष ठेवतात. (हे पण वाचा-तुमचा पार्टनर लाईफ पार्टनर होण्यासाठी योग्य आहे का? असं ओळखा)

मीन 

मीन राशीच्या महिला नेगेटिव्ह नेचरच्या असतात. त्या आपल्या पार्टनरबाबतही इन्सिक्योअर असतात. त्यांना असं वाटतं की, त्यांना त्यांचा पार्टनर धोका तर नाही देणार. याच कारणामुळे या सतत आपल्या पार्टनरवर संशय घेत असतात. म्हणून पार्टनरवर सतत लक्ष ठेवतात. (हे पण वाचा-नातं तुटायला मुलांच्या 'या' सवयी ठरतात कारणीभूत)

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप