शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

बॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 5:02 PM

सगळ्यांना असं वाटतं असतं की पार्टनरने फक्त त्यांचच म्हणणं ऐकायला हवं.

(image credit- rebel circus)

सगळ्यांना असं वाटतं असतं की पार्टनरने फक्त त्यांचच म्हणणं ऐकायला हवं. तसंच त्यांना विचारल्याशिवाय कोणतंही कामं करू नये, पण विशेषतः मुली काहीवेळा आपल्या पार्टनरकडून खूप जास्त अपेक्षा ठेवून असतात. तसंच आपल्या पार्टनरवर हक्क दाखवत असताना अरेरावी सुद्धा करतात. अनेकदा काही मुली इतक्या पजेसिव्ह होतात. कि त्या पार्टनरवर गुप्तपणे लक्ष ठेवून असतात.  काहीजणी इतक्या कहर करतात, कि संशय घेऊन आणि प्रश्न विचारून पार्टनरच्या नाकात दम आणून सोडतात.  आज आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या  गर्लफ्रेडबद्दल सांगणार आहोत ते वाचून तुम्हाला आपली पार्टनर कशी आहे ते कळेल.

डोमिनेटिंग गर्लफ्रेंड

(image credit- relationship conseling services)

अशा स्वभावाच्या मुली पार्टनरवर दादागिरी करण्यात जास्त इन्टरेस्टेड असतात. सगळं काही आपल्यालाच कळतं अशा अविर्भावात त्या असतात.  पार्टनरचे मत विचारत न घेणे, सतत आपणच कसे योग्य आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. 

पजेसिव्ह गर्लफ्रेंड

(image credit- factordaily.com)

तुम्ही कुठल्या मुलासोबत किंवा फिमेल सोबत फिरायला जात असाल तर पार्टनर हे आवडत नाही. तर तुमची पार्टनर पजेसिव्ह असू शकते. म्हणून प्रत्येक गोष्टींला रोकठोक करत असते.  कारण तुम्हाला गमावण्याची भीती पार्टनरच्या मनात असते. 

इमोशनली ब्लैकमेल

(image credit-relazioniautentiche)

जर तुमची पार्टनर तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करत असेल तर  तुम्हाला भविष्यात महागात पडू शकतं. कारण भावनेच्या भरात आणि रडायला आल्यामुळे पार्टनरला काहीही कबूल करायला लावू शकतात. अशा वेळी तुम्ही परिस्थितीचं भानं ठेवून वागायला हवं. पार्टनरच्या बोलण्यात न येता तठस्थपणे विचार करायला हवा. 

संशयी स्वभाव

काहीजणांना आपल्या पार्टनर  सतत संशय घेण्याची सवय असते. जर तुमची गर्लफ्रेंड तुमचा फोन सतत चेक करत असेल तर तिला तुमच्यावर संशय आहे.  काही संशयी वृत्तीच्या लोकांना सतत प्रश्न विचारण्याची सवय असते. तुमचा पार्टनर असं वागत असेल तर याचा तुम्हाला मानसीक त्रास होऊ शकतो. 

चिपकू

(image credit- for every mom)

अनेक मुली  या आपल्या पार्टनरला सतत चिकटून असतात कामाच्या ठिकाणी असो किंवा कॉलेजमध्ये असो सतत आपल्या पार्टनरला चिकटून असतात. यामुळे अनेकदा मुलांची डोकेदुखी  वाढू शकते.  सतत एकाच व्यक्तीशी बोलून किंवा सहवासात राहून बोअर होण्याची शक्यता असते.

स्वतःची चुक मान्य न करणे

(image credit-crosswalk.com)

काही मुलींना मीपणा आणि अहंकार इतका जास्त असतो की स्वतःची चूक कधीच त्यांना दिसून येत नाही. नेहमी पार्टनरला कसं  चुकिचं ठरवता येईल याचा विचार करत असतात. अनेकदा भांडण झाल्यानंतर मुली स्वतःची चूक असेल तरी ती मान्य करायला तयार होत नाहीत. त्यामुळे पार्टनरचा इन्टरेस्ट कमी होण्याची शक्यता असते. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप