शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

तुमची पार्टनर 'या' राशीची असेल तर तुम्ही खूप लकी आहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:36 IST

आपण जेव्हा रिलेशनशीपमध्ये येत असतो तेव्हा आपला पार्टनर कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल याबाबत खूप  प्रश्न आपल्याला पडत असतात.  

आपण जेव्हा रिलेशनशीपमध्ये येत असतो तेव्हा आपला पार्टनर कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल याबाबत खूप  प्रश्न आपल्याला पडत असतात.  खूप उत्सूकता असते आणि भीती सुद्धा वाटत असते. की आपला पार्टनर आपल्याला समजून घेईल की नाही पार्टनर आपल्याशी कसा वागेल. तुम्हाला सुध्दा आपल्या पार्टनर बद्दल उत्सूकता असेल तर आज आम्ही तुमच्यासोबत एक खास गोष्ट शेअर करणार आहोत.

ज्यांमुळे तुम्हाला समजेल कि तुम्ही किती लकी आहात. आज आम्ही तुम्हाला एका राशींबद्दल सांगणार आहोत. जर त्या राशीच्या मुलगी तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही नक्कीच खूप लकी आहात. या राशीच्या मुलींशी बोलणं तसं सोप असतं पण कठिण सुद्धा असतं.  या राशीच्या महिला बोलण्यासाठी कारण शोधत असतात. कारण मनमोकळेपणाने बोलायला त्यांना आवडत असतं. 

कुंभ राशीच्या महिलांबद्दल आम्ही सांगत आहोत.  कुंभ राशीच्या महिला या वेगवेगळ्या प्रसंगात मनाने निर्णय घेण्यापेक्षा डोक्याने निर्णय घेतात. तसंत डोक्याचा वापर करून आपलं म्हणणं मांडत असतात. या राशीच्या महिलांना वेगवेगळया प्रकारच्या कला खूप आवडत असतात  प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना कलात्मकता दिसत असते. त्यांना फिरण्याची खूप आवड असते. खासकरून त्यांना समुद्राच्या किनारी जाऊन वेळ घालवायला खूप आवडत असतं. पुरूषांप्रमाणेच या राशीच्या महिलांना पैसे कमावण्यची इच्छा असते. ( हे पण वाचा-Flirting च्या 'या' १० गोष्टी वाचून Flirt करणारे अन् न करणारे देखील होतील अवाक्!)

 (Image credit- bustle)

पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग या राशीच्या महिला शोधत असतात तसचं त्यांना आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला खूप आवडत असतं. नातं टिकवून ठेवण्यासाठी  काहीही करण्याची त्यांची तयारी असते. नात्यात आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी प्रयत्न करत असतात.  पार्टनरच्या बाबतीत एकनिष्ठ असतात. आपल्या पार्टनरवर कोणतेही संकट आले  तरी या राशीच्या मुली आपल्या पार्टनरसोबत सदैव उभ्या असतात.  रिलेशनशीपमध्ये असताना कसं वागायला हवं हे त्यांना माहित असतं. त्यामुळे तुमची पार्टनर जर कुंभ राशीची असेल तर नातं जास्तवेळ टिकू शकतं. (हे पण वाचा-तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?)

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपAstrologyफलज्योतिष