शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ​आपली पत्नी धोका तर देत नाही ना? ओळखा ही लक्षणे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 15:48 IST

बहुतांश घटस्पोट होण्याचे मोठे कारण पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले नाते हेच समजले जाते, मात्र याचा अर्थ असा नाही की, पत्नी बाहेर नाते बनवू शकत नाही.

-रवींद्र मोरे नाते जास्त काळ टिकविण्यासाठी त्यात प्रेम आणि विश्वास असणे आवश्यक असते. मात्र नात्यात या दोन्हा गोष्टी कमी झाल्या तर ते नाते तुटू लागते. अशातच पती-पत्नी दोघांपैकी कोणीतरी एकजण बाहेर नाते निर्माण करतो आणि पार्टनरला धोका देऊ लागतो. बहुतांश घटस्पोट होण्याचे मोठे कारण पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले नाते हेच समजले जाते, मात्र याचा अर्थ असा नाही की, पत्नी बाहेर नाते बनवू शकत नाही. याचा तपास करणे खूप आवश्यक आहे. अशात जर पत्नीच्या व्यवहारात थोडाही बदल जाणवत असेल तर समजावे की, ती आपणास धोका देत आहे.  * चर्चा करण्याची पद्धत  जर पत्नीच्या चर्चा करण्याची पद्धतीत बदल दिसत असेल आणि ती प्रत्येक वेळी तुमच्या प्रश्नांची उलट-सुलट उत्तर देत असेल तर समजावे की ती आपणास धोका देत आहे.  * व्यवहारप्रेम करणारी पत्नी आपल्या पतीची जेवणापासून सर्वच गोष्टींची काळजी घेते आणि दिवसातून दोन-तीन वेळा फोन करुनही पती व्यवस्थित आहे का या बाबत विचारच असते, मात्र जेव्हा पत्नीचा व्यवहार अचानक बदलला असेल आणि आपल्याकडे लक्ष देणे बंद केले असेल तर समजावे की ती दुसऱ्या नात्यात सुखी आहे.  * मैत्रिणींसोबत वेळ   ‘एक्सट्रा अफेयर’ नंतर जेव्हा महिलांना बाहेर फिरायला जायायचे असेल तर ती आपल्या मैत्रिणींना भेटण्याचे निमित्त बनविते. जर प्रत्येक दिवशी पत्नी हेच कारण सांगत असेल तर समजावे की, नात्यात धोका निर्माण झाला आहे.  * नवा मित्र आॅफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचे पुरुष मित्र असणे सामान्य गोष्ट आहे मात्र जेव्हा आपली पत्नी नेहमी एखाद्या पुरुषाची प्रशंसा करीत असेल तर हा देखील एक संकेत आहे की पत्नी धोका देत आहे.    * सोशल मीडियाचा वापर  इंटरनेटच्या या युगात बहुतांश लोक फेसबुक आणि ट्विटरचा वापर करतात, मात्र जर आपली पत्नी जास्त वेळ सोशल मीडियामध्ये व्यस्त असेल आणि नवीन मित्र बनवित असेल तर समजावे की काही तरी चुकत आहे. * फोनवर गप्पा रात्रीच्या वेळी जर पत्नी सांगत असेल की, तिच्या मैत्रिणीचा किंवा नातेवाईकांचा फोन आहे आणि ती एकांतात बसून जास्त वेळ बोलत असेल तर सावध व्हायला हवे.  Also Read : Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !