Relation : पतीला आॅफिसला पाठविल्यानंतर ही ‘५’ कामे करतात महिला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:13 IST2017-09-06T11:43:13+5:302017-09-06T17:13:13+5:30

चला जाणून घेऊया पती आॅफिस गेल्यानंतर महिला कोणत्या कामात व्यस्त असतात.

Relation: After sending husband to the office, women do the '5' works! | Relation : पतीला आॅफिसला पाठविल्यानंतर ही ‘५’ कामे करतात महिला !

Relation : पतीला आॅफिसला पाठविल्यानंतर ही ‘५’ कामे करतात महिला !

्न एक पवित्र नाते असून थोडीशी चुक नात्याला काचेप्रमाणे तोडू शकते. यासाठी पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि मैत्रीचे नाते कायम असायला हवे. तेव्हाच नाते मजबूत होऊ शकते. एकदाचे नाते मजबूत झाले म्हणजे आयुष्यात कितीही संकटे आली तरीही ते सहज पेलू शकतात. मात्र पती-पत्नीलाही आपल्या नात्यात स्पेस हवा असतो. महिलांचा विचार केला तर त्या आपल्या पतीला आॅफिस पाठवून, घराचे कामकाज आपटून आपल्या मैत्रिणींसोबत गप्पांमध्ये रंगते. याशिवाय अजून बरीच कामे करते. चला जाणून घेऊया पती आॅफिस गेल्यानंतर महिला कोणत्या कामात व्यस्त असतात.   
 
* महिलांना गप्पा करायला खूप आवडतात. त्यांना फक्त संधी मिळायला हवी. ती इकडच्या तिकडच्या गोष्टी आपल्या मैत्रिणींशी शेअर करते. मात्र हे काम ती पतीसमोर करताना थोडी संकोच करते.  

* जेव्हा महिला घरात एकट्या असतात तेव्हा त्या आपल्या बेस्ट मैत्रिणींना घरी बोलविते. तिच्यासोबत खूप एन्जॉय करुन आपला ताणतणाव दूर करते.  
 
* सकाळी काम करुन महिला खूप थकतात म्हणून त्यांना थोडा आराम हवा असतो. यासाठी ती पतीला आॅफिस पाठवून आपली झोप पूर्ण करते.  

* बऱ्याच महिला रात्री कामानिमित्त टीव्ही पाहू शकत नाही. यासाठी ती पती आॅफिसला गेल्यानंतर टीव्ही पाहण्याचा आंनद घेते.    

* अजून एक महत्त्वाचे काम ती पतीच्या गैरहजेरीमध्ये करत असते. ते म्हणजे आपल्या मैत्रिणीला घरी बोलवून शॉपिंगला जात असते.     

Web Title: Relation: After sending husband to the office, women do the '5' works!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.