शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​लग्नाच्या बाबतीत प्रत्येक अविवाहित मुलगी या ‘१०’ गोष्टींचा करते विचार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 13:22 IST

आपणास माहित आहे का, की तिच्या मनात लग्नाच्या बाबतीत कोणकोणते विचार येतात? जाणून घेऊया काय विचार करते ती...

असे म्हणतात की, अविवाहित मुलगी टेंशन फ्री असते, ती एकदम बिंधास्त जगते, फिरते आणि आपले आयुष्य एन्जॉय करीत असते. मात्र आपणास माहित आहे का, की तिच्या मनात लग्नाच्या बाबतीत कोणकोणते विचार येतात? ती एखाद्या लग्न सोहळ्यात किंवा पार्टीमध्ये गेल्यानंतर काय विचार करते? प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असते की, तिचा जोडीदार कसा असावा, त्याचा स्वभाव, त्याचे दिसणे, त्याची वागणूक कशी असावी? एकंदरीत तिचा स्वप्नाचा राजकुमार चारचौघात हटके दिसावा असे ती स्वप्न पाहत असते. यावरुनच तिच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात, आज आम्ही आपणास अशाच काही गोष्टींच्या बाबतीत सांगणार आहोत, ज्याच्या बाबतीत प्रत्येक सिंगल मुलगी विचार करीत असते. जाणून घेऊया काय विचार करते ती. * ती स्वत:लाच प्रश्न विचारते की, मला लग्नासाठी एक चांगला मुलगा कुठे मिळेल? * ओह! नवरदेवाचा भाऊ खूपच स्मार्ट आहे, मी प्रयत्न करायला हवा का? मात्र त्याचीही गर्लफ्रेंड असू शकते.  * का माझ्या समोर सर्वजण लग्न-लग्न करीत असतात, का मी म्हातारी झाली का?  * ओह गॉड! मम्मी-पप्पा या लग्नात माझे लग्न तर निश्चित करणार नाहीत ना? * नवरीवर रेड कलर खूपच सूट करीत आहे, मी देखील माझ्या लग्नात रेडच परिधान करेल. तसा माझ्यावर गोल्डनदेखील खूप चांगला वाटतो.  * मी या पार्टीत खूपच सुंदर दिसायला हवे, कारण सर्वांनी मला नोटीस करायला हवे.  * किती खर्च केला आहे लग्नावर, खूप श्रीमंत असतील. कोण एका दिवसाच्या लग्नासाठी एवढा खर्च आणि मेहनत करेल.  * नवरदेव, नवरीपेक्षा कमी सुंदर आहे. माझादेखील असाच असावा. मात्र यापेक्षा अधिक सुंदर असेल तरी चालेल.* तो मुलगा माझ्याकडे खूपच पाहत आहे, तसा दिसायला खूपच सुंदर आहे.   * मला नाही करायचं लग्न, मी सिंगलच ठिक आहे.