पाय नसलेली मॉडेल दिवसाला कमाविते 650 पौंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 07:26 IST2016-03-11T14:26:15+5:302016-03-11T07:26:15+5:30
ज्या महिला स्वत:ला कमी लेखतात त्यांच्यासाठी मी या गोष्टी करते.
.jpg)
पाय नसलेली मॉडेल दिवसाला कमाविते 650 पौंड
मूळची कॅलिफोर्नियाची असलेल्या कान्या म्हणते की, ज्या महिला स्वत:ला कमी लेखतात त्यांच्यासाठी मी या गोष्टी करते. आपण इतरापेक्षा वेगळे असल्याने सेक्सी दिसत नाही, त्यांच्या या भावनेला तोडण्याचे काम मी करत असल्याचेही कान्या म्हणाली.
मॉडेल असलेल्या कान्याने मला माज्या व्यवसायातूनचे कमाई करण्यास आवडते असे सांगितले. तीने 15 वषार्चे असतानाच आपल्या अपंगत्वातून बाहेर येण्याचा निर्णय घेत स्पोर्ट मॉडेल म्हणून कामास सुरुवात केली. आता वय वाढत असल्याने तिने लॉन्जरीच्या मॉडेलिंगमध्ये आली आहे.