मिनिअन्सचे फनी ‘अफगाण जलेबी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 08:48 IST2016-04-01T15:48:29+5:302016-04-01T08:48:29+5:30
मागील वर्षी ‘फँटम’ चित्रपटातील ‘अफगाण जलेबी’ या गाण्याने अक्षरश: त्या

मिनिअन्सचे फनी ‘अफगाण जलेबी’
मागील वर्षी ‘फँटम’ चित्रपटातील ‘अफगाण जलेबी’ या गाण्याने अक्षरश: त्याच्या तालावर नाचवले होते. कबीर खानच्या फॅटममधील हे गाणे २०१५ चे ट्रिपेस्ट साँग्जपैकी एक म्हणून निवडले गेले. नुकतेच कार्टुन विश्वातील प्रसिद्ध मिनिअन्स यांनी संपूर्ण जगाला अक्षरश: वेड लावले आहे. त्यांनी नुकतेच ‘अफगाण जलेबी’ या गाण्यावर फार अप्रतिम गाणे बनवले आहे. अत्यंत फनी आणि कॉमेडी असे हे गाणे आहे. पण, त्यांना पाहताच तुम्ही जर नाही त्या गाण्यावर फेर धरला तर नवलच...!