शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बॉलिवूडच्या 'या' देसी गर्ल झाल्या फॉरेनच्या सुनबाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 16:42 IST

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे लव अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय बनतात. सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रियांका आणि निक जोनसच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे लव अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय बनतात. सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रियांका आणि निक जोनसच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपूडा झाला असून लवकरच ते लग्न करणार आहेत. पण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये जुळलेलं हे एकमेव नातं नसून याआधीही अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी हॉलिवूडच्या अभिनेत्यांसह परदेशी युवकांनाही आपल्या सौंदर्यानं घायाळ केलं आहे. असे अनेक लव अफेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. अनेक अभिनेत्रींनी तर परदेशी युवकांशी लग्नगाठही बांधली आहे. जाणून घेऊयात देशी अभिनेत्रींच्या परदेशी नात्यांबाबत....

प्रियांका चोप्राचा हॉलिवडूचा प्रसिद्ध गायक, अभिनेता निक जोनससोबत नुकताच साखरपुडा केला. 

प्रिती झिंटाने अमेरिकेतील इनव्हेस्टमेंट बँकर जेन गुडइनफसोबत लग्न केलं आहे.

अमेरिकेतील व्यावसायीक पीटर हॉगसोबत सेलिना जेटलीने लग्न केले आहे. त्यांना तीन मुलंही आहेत.

इलियाना डि क्रुझ हिने ऑस्ट्रेलियातील फोटोग्राफर एंडू नीबॉन यांच्यासोबत लग्न केलं आहे.

डायना हेडनने २०१६ ला युकेमधील व्यावसायीक डिनो लालवानीसोबत लग्नगाठ बांधली.

राधिका आपटेने लंडनमधील व्यावसायीक बेनडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे.

श्रुती हसन ही गेल्या काही वर्षांपासून इंग्लडमधील अभिनेता मायकर कोरसेलला डेट करत आहे.

लिसा रे हिने जॉसन डेहनी याच्यासोबत लग्न केलं आहे. 

श्रेया शरणने रशियन एंड्रूय कोसाचीव याच्यासोबत लग्न केलं आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपbollywoodबॉलिवूडHollywoodहॉलिवूडPriyanka Chopraप्रियांका चोप्राNick Jonesनिक जोनासCelina Jaitleyसेलिना जेटली