नवी दिल्लीची मोक्षदा जयलखानीने पुन्हा एकदा आपल्या हॉट डान्सने धमाल उडविली आहे.
दिल्लीच्या मोक्षदाचा पुन्हा हॉट डान्स व्हायरल !
/>नवी दिल्लीची मोक्षदा जयलखानीने पुन्हा एकदा आपल्या हॉट डान्सने धमाल उडविली आहे. डान्स प्लस-२ पासून चर्चेत आलेली मोक्षदा पुन्हा आपल्या डान्सच्या रॉकिंग परफॉर्मन्स वरुन चर्चेत आहे. या हॉट डान्सचा व्हिडिओ रात्रीचा असून त्यात मोक्षदाने जबरदस्त डान्स करून सर्वांना ठेका धरायला विवश केले. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे..
Web Title: Hot dance viral again in Delhi's Mokshadha!