शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जर तुम्हीही करत असाल या 5 चुका तर आयुष्य बर्बाद होईल, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 12:40 IST

Relationship : आज आम्ही तुम्हाला अशाच 5 चुका सांगणार आहोत. ज्या जीवनात समस्या निर्माण करतात. या सवयी बदलायला हव्यात.

Relationship :  प्रत्येकाच्या जीवनात काहीना काही स्ट्रेस आणि समस्या राहतात. असं कधीच होत नसतं की, जीवनात सतत आनंद असेल. बरेच लोक आपल्या कठिण काळाला दूर करून आनंदाचा शोध घेतात. पण काही लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त  होतं. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 चुका सांगणार आहोत. ज्या जीवनात समस्या निर्माण करतात. या सवयी बदलायला हव्यात.

बदल अंगीकारत नाही

जीवनात पुढे जाणंच जीवनाला सुंदर आणि सुखकर बनवतं. पण काही लोक जीवनातील बदलाला अंगीकारण्यात घाबरतात. असे लोक जीवनात एक ठिकाणीच अडकतात. अशात हे लोक दु:खी राहतात. जीवनात आनंदी राहण्यासाठी बदल गरजेचा आहे. 

चुकीच्या लोकांची निवड

तुम्ही कोणत्या लोकांसोबत राहता. याचा खूप जास्त प्रभाव तुमच्या विचार करण्यावर आणि वागण्यावर पडतो. अशात हे फार महत्वाचं आहे की, जीवनात योग्य लोकांची निवड करावी. जर तुम्ही अशा लोकांमध्ये असाल जे त्यांच्या जीवनातील कमी शोधतात तर अशा लोकांपासून तुम्ही दूर रहायला हवं. पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांसोबत रहा. 

भूतकाळात अडकून राहणे

कुणीही जीवनात तोपर्यंत आनंदी राहू शकत नाही जोपर्यंत ते भुतकाळ विसरत नाही. जुन्या गोष्टी विसरून नव्या गोष्टींचा शोध घ्या. तेव्हाच तुमचं जीवन आनंदी होऊ शकतं. 

दुसऱ्यांशी तुलना 

असे व्यक्ती जीवनात कधीच आनंदी राहू शकत नाहीत जे इतरांशी त्यांची तुलना करतात. जर तुम्हाला आनंदी रहायचं असेल तर इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वत:वर फोकस करा. 

दुसऱ्यांच्या सल्ल्याने जगू नका

जर तुम्ही तुमचं जीवन इतरांना खूश करण्यासाठी जगत असाल तर जीवनात तुमच्यासाठी आनंद मिळणं अशक्य आहे. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही तुमच्या ईच्छा पूर्ण करू शकणार नाहीत. स्वत:च्या आनंदावर पाणी फेरून तुम्ही आनंदी राहू शकत नाहीत.

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व